डॉ. ज्योती जयेश रहाळकर
आयुर्वेदीक स्वास्थ्य सल्लागार



* दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात प्रसुति पूर्व आणि प्रसुति पश्चात, तसेच योग, आयुर्वेद चिकित्सा तज्ञ
* डॉ. रहाळकर्स हेल्थकेअर नावाने महिलां साठी आरोग्य दालन
* स्पोर्टस् मेडिसिनी, प्रतिबंधात्मक औषधि चिकित्सा या मध्ये विशेष रूची
*गेली पंधरा वर्षां पासून सूत्र संचालन, काव्य लेखनात रूची
*१२०० हून अधिक कवितांचं लेखन
*गुंफण ह्या कथा कविता गप्पा अशा मनोरंजनात्मत कार्यक्रमांचं पुणे आणि पुण्या बाहेर सादरीकरण
* आम्ही मैत्रिणी ह्या स्वलिखित आणि स्वदिग्दर्शित कवितांच्या नाट्यरूप सादरीकरणाचे १२ हून जास्त प्रयोग
*सांगावसं वाटतं म्हणून हा कविता संग्रह प्रकाशित
*हिंदी, इंग्रजी कवितांचे तसेच अनेक सुभाषितांचे अनुवाद
*प्राकृत भाषेतील संत ज्ञानेश्वर महाराज लिखित ज्ञानेश्वरी चे सध्या प्रचलित असलेल्या सहज सुलभ मराठी भाषेत समश्लोकींचे लेखन
(पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे)
*ज्ञानेश्वरी वरील स्वलिखित समश्लोकींचे व्हॉट्स अ‍ॅप द्वारे ज्ञानबिंदू या गटां मार्फत ध्वनि फितींचे वितरण (साधारण १२०० सभासद)
* आषाढ मासाचे औचित्य साधून महाकवि कालिदास लिखित मेघदूत या संस्कृत काव्याचा मराठी मध्ये अनुवाद
(पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे)
डॉ. ज्योती जयेश रहाळकर


डॉ. ज्योती रहाळकर यांनी लिहिलेल्या ‘मेघदूत : एक काव्यानुवाद’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. अश्विनी धोंगडे यांच्या हस्ते महाकवी कालिदास दिनी झाले.
‘बाइट्स ऑफ इंडिया’ वरील सविस्तर बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. बाइट्स ऑफ इंडिया
‘मेघदूत : एक काव्यानुवाद’ या रचनेतील काही भागावर सादर करण्यात आलेल्या भरतनाट्यम् नृत्याविष्काराचा व्हिडिओ पाहा भरतनाट्यम् नृत्याविष्कार या लिंकवर...

मेघदूत-Meghdoot

मेघदूत : एक काव्यानुवाद


  • Language: मराठी
  • Authors: डॉ. ज्योती रहाळकर
  • Category: कवितासंग्रह
  • Publication: बुकगंगा पब्लिकेशन्स
  • Pages: 83
  • Binding: Paperback
  • ‘मेघदूत : एक काव्यानुवाद’ च्या खरेदीसाठी लिंक :
    पुस्तक व ई-बुक : Bookganga - मेघदूत

सांगावसं-वाटतं-म्हणून

सांगावसं वाटतं म्हणून...

  • Language: मराठी
  • Authors: डॉ. ज्योती रहाळकर
  • Category: कवितासंग्रह
  • Publication: डॉ. जयेश रहाळकर
  • Pages: 56
  • Binding: Paperback
  • ‘सांगावसं वाटतं म्हणून..’ च्या खरेदीसाठी लिंक :
    पुस्तक व ई-बुक : Bookganga - सांगावसं वाटतं म्हणून